#SakalMedia #SharvariJamenis #Actress # Pune #Ganpati #गणेशोत्सव2019 #ganeshustav2019 #ArtiWithSakal
नृत्यांगना शर्वरी जमेनीसच्या घरचा बाप्पा
डीएसके विश्व, धायरी (पुणे) : अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस हिने आपल्या घरामध्ये शाडूच्या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शर्वरीच्या मुलांनी पेपरच्या कागदापासून वडाचे झाडे बनविले व पारंब्यांसाठी सुतळीचा

वापर केला. पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेला हा देखावा लक्ष वेधून घेत आहे.
#ArtiWithSakal Sharvari Ashok Jamenis

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com